"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|300px|मिसळ]]
[[चित्र:मिसळ.jpeg|right|thumb|300px]]
कडधान्याच्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळीत बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे.
==साहित्य==
# तयार [[पोहे]] -आलुपोहे/ कांदेपोहे
# [[भजा]]/भजे
# [[चिवडा]]
# बारीक [[शेव]]
# भिजविलेले [[हरबरा|चणे]]/[[मटकी]]/[[वाटाणा|वाटाणे]]/चवळी(वा कोणतेही द्विदल धान्य-आवडीप्रमाणे)
# तेल ([[गोडेतेल]])
# [[धने|धने कुट]]
# [[जिरे]] कुट
# [[तिखट]]
# [[हळद]]
# [[मोहरी]]
# भिजवून वाटलेली [[खसखस]]
# [[मीठ]]
# [[आमचूर]]
# [[साखर]]
# वाटलेले [[आले]]
# वाटलेल्या [[मिरची|हिरव्या मिरच्या]]
# वाटलेला [[लसुण]]
# वाटलेले [[कांदा|कांदे]]
 
मिसळीकरता पुणे आणि कोल्हापूर ही दोन गावे प्रसिद्ध आहेत.
==पुर्व तयारी==
[[चिवडा]], [[पोहे]], बारीक [[शेव]], छोटे [[भजे]] इ. साहित्य तयार करून घ्या. रस्सा उकळत असताना त्या कालावधीत गरमागरम पोहे केले तर उत्तम.
मिसळीच्या वर टाकण्याच्या रस्स्यासाठी चणे किमान ६ तास आधी भिजवावे.
कांदे/लसुण/हिरव्या मिरच्या/आले/भिजवलेली खसखस इत्यादीचे वाटण करून घ्या.
 
==गावोगावच्या प्रसिद्ध मिसळी==
==कृती==
* वडोबा्ची मिसळ
'''मिसळीसाठी रस्सा''':
'''* मिसळ''': मंडळ
कढईत तेल मोहऱ्या टाकुन तडतडल्यानंतर त्यात थोडी [[साखर]] टाका(याने तेलाचा तवंग वर येतो) व वाटलेला कांदा व लसुण टाकुन लाल होइपर्यंत परता. नंतर त्यात वाटलेले आले, हिरव्या मिरच्या व [[खसखस]] टाका. निट परतुन त्यात हळद, तिखट, धने-जिरे कुट, [[आमचूर]] इ. व चणे टाका. निट मिसळल्यानंतर पाणी टाकुन उकळी येउ द्या. [[मीठ]] शेवटी टाका.
* निखारा मिसळ
* उपवासाची मिसळ
* पुणेरी मिसळ
* कोल्हापुरी मिसळ
* हिरव्या रश्श्याची ग्रीन मिसळ
* नाशिकची माउली मिसळ
 
'''मिसळ''':
खोलगट बशीत ३-४ भजे टाका. त्यावर पोहे व चिवडा टाका. नंतर वरील चण्याचा रस्सा टाका. मिसळ तयार.
 
==सजावट==
बारीक शेव,चि‍रलेला कांदा,[[कोथिंबीर]] टाकुन खावयास द्या.
 
==इतर माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले