"० (संख्या)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
==इतिहास==
[[चित्र:Carved Zero in Gwlaiar Shiva Temple.jpg|इवलेसे|शून्याचा सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]].]]
उत्तर वैदिक काळात शून्याचे अनेक उल्लेख आहेत. शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो. शास्त्रकार पिंगल २०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ आहे. भारतीय गणिती [[आर्यभट]] यांनी इ.स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]] आढळतो. यास स्थानिक लोक महादेव मंदिर असेही म्हणतात. हे देऊळ इ.स. ८७६ मध्ये बांधले गेले असे हा शिलालेख दर्शवतो. म्हणून '''लिखित''' पुरावा इ.स. ८७६ पासून अस्तित्त्वातअस्तित्वात आहे असे म्हणता येते.
[[चित्र:Gwlaiar Shiva Temple where Carved Zero is depicted.jpg|इवलेसे|शिलालेख असलेले ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील देउळदेऊळ]]
 
==ईशावास्योपनिषद==
शून्याची कल्पना ईशावास्योपनिषदातील खालील श्लोकावरून स्पष्ट होते. <br />
ॐ शून्यमदः शून्यमिदं,<br />
शून्यात् शून्यमुदच्यते।<br />
शून्यस्य शून्यमादाय,<br />
शून्यमेवावशिष्यते।।
 
हे शून्य, ते शून्य. शून्यातून शून्य वजा केले तरी शून्य उरते, शून्यात शून्य मिळवले तरी उत्तर शून्य येते.
 
 
===महाराष्ट्र===
[[सातवाहन]] आणि क्षत्रपांच्या २२०० वर्षे जूने असलेल्या शिलालेखात कालगणना कोरलेली आढळते. ही गणना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ अशा रुपात आढळते. या लेखात शून्य हा आकडा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून [[ब्राह्मी लिपी]]त लिहिलेला दिसून येतो.
 
== संदर्भ ==
* [[मराठी विश्वकोश]] : भाग १७
"https://mr.wikipedia.org/wiki/०_(संख्या)" पासून हुडकले