"अनंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
[[गणित|गणितात]] वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)
 
<big>л</big> (पाय) किंवा तत्सम संख्येतल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अगणित आहे. अंश भागिले छेद अशा साध्या अपूर्णाकांचे दशांश पद्धतीतील संख्येत रूपांतर केले तर, छेदात दोन आणि/किंवा पाच यांच्याच पटीतली संख्या नसेल तर, येणार्‍या उत्तरातल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकाचीअंकांची संख्या अमर्याद असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत" पासून हुडकले