"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ २८:
* धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
* नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार
* भाग्यश्री - टोमॆटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल [[रंगाचे]]
* रूपाली - गर भरपूर असलेली जात
* शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
ओळ ३४:
==टोमॅटो लागवडीसाठी हवामान==
टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही.
 
टोमॅटो फाळातील रंगदृय़
 
लाल रंगाचय़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटोमधिल लायकोपिन हे रंगदृय़ शरिरात सहजपने शोशःले जाते. नारंगी रंगाचे टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगदृय़ टेत्रा-सिस् मधे उपलब्ड् असते. जे लाल रंगाचय़ा टोमॅटो मधे टरान्स् मधेउपलब्ड् असते जे शरिरात सहजपने शोशःले जात् नाहि.
 
==टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग==
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी सुधारीरि जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या हॉटेल्समध्ये, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबीरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंचफ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे), बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी)पासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात.
 
.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले