"जानेवारी ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३१:
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[चीन]]ने [[शेन्झू २]] या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
* २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
* २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
* [[इ.स. २०११|२०११]] - [[इराण एअर फ्लाइट २७७]] हे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान [[इराण]]च्या [[पश्चिम अझरबैजान प्रांत|पश्चिम अझरबैजान प्रांतातील]] [[उर्मिया]] शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
* [[इ.स. २०१५|२०१५]] - [[व्हिस्टारा]] ह्या [[भारत]]ीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात.