"जानेवारी ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४:
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[म्यानमार]](तत्कालीन बर्मा)ला [[युनायटेड किंग्डम]]कडून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्याने [[सेउल]] काबीज केले.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[मेहेरचंद महाजन]] यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभारभारताच्या सांभाळलासरन्यायाधीशपदी.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[स्पुतनिक १]], पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर [[एडमंड हिलरी]] [[दक्षिण ध्रुव|दक्षिण धॄवावरध्रुवावर]] पोहोचले.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[रशिया]]चे अंतराळयान, [[लुना १]], चंद्राच्या जवळ पोचले.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[न्यूयॉर्क]]मध्ये [[चालकरहित रेल्वे]] सुरू झाली.
ओळ ३२:
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे आरमार|अमेरिकन नौदलाच्या]] २ [[एफ.१४]]''टॉमकॅट'' विमानांनी लिब्याची २ [[मिग २३]] ''फ्लॉगर'' विमाने पाडली.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[पाकिस्तान]]च्या [[सिंध]] प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - साहित्यिक [[चंद्रकांत खोत]] यांच्या ’बिंब[[बिंब प्रतिबिंब’प्रतिबिंब]] या कादंबरीला [[कोलकता]] येथील [[भारतीय भाषा परिषदेचापरिषद|भारतीय प्रतिष्ठेचाभाषा पुरस्कारपरिषदेचा]] मिळालापुरस्कार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - पाकिस्तानची राजधानी [[इस्लामाबाद]]मध्ये एका शिया मशीदीवर [[नमाज]] दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.