"जानेवारी ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४:
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[म्यानमार]](तत्कालीन बर्मा)ला [[युनायटेड किंग्डम]]कडून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्याने [[सेउल]] काबीज केले.
* १९५४ - मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[स्पुतनिक १]], पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
* १९५८ - १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[रशिया]]चे अंतराळयान, [[लुना १]], चंद्राच्या जवळ पोचले.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[न्यूयॉर्क]]मध्ये [[चालकरहित रेल्वे]] सुरू झाली.
Line ३० ⟶ ३२:
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे आरमार|अमेरिकन नौदलाच्या]] २ [[एफ.१४]]''टॉमकॅट'' विमानांनी लिब्याची २ [[मिग २३]] ''फ्लॉगर'' विमाने पाडली.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[पाकिस्तान]]च्या [[सिंध]] प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
* १९९६ - साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - पाकिस्तानची राजधानी [[इस्लामाबाद]]मध्ये एका शिया मशीदीवर [[नमाज]] दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.
 
Line ३६ ⟶ ३९:
* २००४ - [[नासा]]ची मानवरहित गाडी, [[स्पिरिट]], [[मंगळ|मंगळावर]] उतरली.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[नान्सी पेलोसी]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्ज]]ची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.
* २०१० - ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.
 
== जन्म ==