"जानेवारी ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
* [[इ.स. १५४३|१५४३]] - [[हुआन रोद्रिगेझ काब्रियो]], पोर्तुगालचा शोधक.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[जॅक रूबी]], [[ली हार्वे ऑस्वाल्ड]]चा मारेकरी.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[ललित नारायण मिश्रा]], भारतीय रेल्वेमंत्री, [[:वर्ग:भारतीय राजकारणी|राजकारणी]].बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[अब्राहम डेव्हिड]], भारतीय अभिनेता.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[अमरेंद्र गाडगीळ]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी बाल-कुमार लेखक]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[केशव विष्णू बेलसरे]],तथा "बाबा" बेलसरे , मराठी तत्त्वज्ञानी.,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
* २००० - डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[सुशीला नायर]], भारतीय आरोग्यमंत्री, [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
* [[इ.स. २००२|२००२]] - [[फ्रेडी हाइनिकेन]], डच बियर उद्योगपती.