"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०७३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
* समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक [[भा.द. खेर]]
* [[सोहराब मोदी]] यांनी इ.स. १९५६मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्‍नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.
 
==लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था==
* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)
* रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)
* लक्ष्मीबाई राशह्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)
* मराराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)
* राणी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)
* राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)
* सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाची एक रेजिमेन्ट होती.
* १९५७ साली भारत सरकार छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.
 
 
==राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार==
* उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)
* भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार
 
==पुरस्कार==
५६,४६६

संपादने