"जानेवारी १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
 
== जन्म ==
* १६६२ - बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[महादेव हरिभाई देसाई]] गांधीवादी कार्यकर्ते.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[सत्येंद्रनाथ बोस]] भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
* १९०० - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[कमलाकांत वामन केळकर]] भारतीय भूवैज्ञानिक.
* १९१८ - शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[राजा राजवाडे]] साहित्यिक.
* १९२३ - उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[रघुनाथ माशेलकर]] .
* १९२८ - डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[राजा राजवाडे]] साहित्यिक.
* १९४१ - गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[रघुनाथ माशेलकर]] .– शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
* १९५० - दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
* १९५१ - नाना पाटेकर – अभिनेता
== मृत्यू ==
* [[इ.स. १७४८|१७४८]] - [[योहान बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].