"उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
 
ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.
 
सुमारे २०० च्या आसपास काही गौण उपनिषदे मानली गेली आहेत. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश ,खंड पहिला</ref>
[[वर्ग:प्राचीन भारतीय ग्रंथ]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषद" पासून हुडकले