"कोमायागुआ (शहर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
हा लेख
ओळ १:
{{हा लेख|होन्डुरासमधील शहर कोमायागुआ|कोमायागुआ (निःसंदिग्धीकरण)}}
 
'''कोमायागुआ''' हे [[होन्डुरास]]मधील शहर आहे. [[कोमायागुआ प्रांत|कोमायागुआ प्रांताची]] राजधानी असलेले हे शहर देशाची राजधानी [[तेगुसिगाल्पा]] पासून ८० किमी वायव्सेय आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५२,०५१ होती. येथील मध्यवर्ती भागात असलेल्या चर्चचे घड्याळ अमेरिकेमधील सगळ्यात जुने सार्वजनिक घड्याळ आहे.