"त्रुहियो (कोलोन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
दुवा
ओळ १:
'''त्रुहियो''' हे [[होन्डुरासमधीलहोन्डुरास]]मधील छोटे शहर आहे. [[कोलोन प्रांत|कोलोन प्रांताचे]] प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००३च्या अंदाजानुसार ३०,००० होती.
 
[[क्रिस्तोफर कोलंबस]] आपल्या [[कोलंबसची चौथी सफर|चौथ्या सफरीवर]] असताना [[१४ ऑगस्ट]], [[इ.स. १५०२]]मध्ये येथे उतरला होता. हे शहर काही काळासाठी होन्डुरासची राजधानी होते. अमेरिकन लेखक [[ओ. हेन्री]] त्रुहियोमध्ये काही काळ राहिला होता. त्याने नंतर लिहिलेल्या लघुकथांमध्ये ''आंचुरिया'' या काल्पनिक देशातील ''कोरालियो'' शहराचा उल्लेख वारंवार येतो. कोरालियो शहर त्रुहियो वर आधारित होते.