"ज्योत्स्ना देवधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
}}
 
'''ज्योत्स्ना देवधर''' (जन्म : [[जोधपूर]], [[२७२८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२६]]<ref name = "दुसऱ्यापिढीचे"/>, मृत्यू : [[पुणे]], [[१७ जानेवारी]], [[इ.स. २०१३]]) ह्या [[मराठी भाषा|मराठी]] तसेच [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेत लिहिणार्‍या साहित्यिका होत्या.
 
ज्योत्स्ना देवधर यांनी [[पुणे]] विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर [[वर्धा]] येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या.