"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:बंगाली व्यक्ती टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३१:
'''सुभाषचंद्र बोस''' (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু ''सुभाष चॉन्द्रो बॉसु'') ([[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७]] - [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १९४५]]?) हे [[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे ''नेताजी'' या नावाने ओळखले जातात. [[दुसरे महायुद्ध]] सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी [[जपान|जपानच्या]] मदतीने [[आझाद हिंद फौज]] स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ''जय हिन्द'' चा नारा हा आज [[भारत|भारताचा]] राष्ट्रीय नारा बनला आहे.
 
[[इ.स. १९४४|१९४४]] मध्ये अमेरिकन पत्रकार [[लुई फिशर]] ह्यांच्याशी चर्चा करताना. yo [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] नेताजींचा ''देशभक्तांचा देशभक्त'' असा उल्लेख केला होता.
 
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी [[भारत|भारतात]] उपस्थित असते तर कदाचित [[भारत|भारताची]] फाळणी न होता [[भारत]] एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः [[महात्मा गांधी|गांधींजी]] देखील असेच मानत होते.