"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.211.100.77 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा...
ओळ ४१:
 
==इतिहास==
दैनिक भास्कर पहिल्यांदा भोपाळमधून 'सुबह सवेरे' या नावाने इ.स. १९५६ साली, आणि 'गुड मॉर्निंग इंडिया' या नावाने इ.स. १९५७ सालापासून [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरमधून]] प्रकाशित होऊ लागले. दोन्ही आवृत्त्या हिंदी होत्या. वृत्तपत्राचे नाव इ.स. १९५८ साली 'भास्कर समाचार' झाले आणि नंतर 'दैनिक भास्कर'. आज दैनिक भास्कर हे खपाच्या बाबतीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे आणि जगातले अकराव्या क्रमांकाचे दैनिक वृत्तपत्र आहे{{संदर्भ हवा}}.
 
==मध्य प्रदेशाबाहेर==