"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
== मराठीतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ==
मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली.<ref>कुलकर्णी, वसंत विष्णु; मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३); २००७, राज्य मराठी विकास संस्था; मुंबई (पृ. १३०) </ref> ), (<ref group="खानोलकर, १९६९">खानोलकर, गंगाधर देवराव; मराठींत ज्ञानकोश रचण्याचा पहिला प्रयत्न : 'विद्याकल्पतरू'; १९६९; मराठी संशोधन-पत्रिका; एप्रिल १९६९ : वर्ष १६ : अंक ३; मराठी संशोधन-मंडळ; मुंबई</ref> ( पृ. १८३) </ref>त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. (<ref name=":0" group="कुलकर्णी, २००७" /> पृ. १२७) हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.
 
[[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात [[श्रीधर व्यंकटेश केतकर|डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर]] आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले.( <ref name=":0" group=">कुलकर्णी, वसंत विष्णु; मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३); २००७", />राज्य मराठी विकास संस्था; मुंबई (पृ. सत्तावीस२७) </ref>
 
== आणखी पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले