"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
नोंद आटोपशीर करण्याचा प्रयत्न
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brockhaus Lexikon.jpg|thumb|300px|[[Brockhaus Enzyklopädie|Brockhaus Konversations-Lexicon]], 1902]]
'''ज्ञानकोश''' हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे. ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देण्याऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.
'''ज्ञानकोश''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''encyclopedia'', ''encyclopaedia'';) हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशात विविध विषयांवरची माहिती अकारविल्हेसारखी विशिष्ट रचना करून साठवलेली असते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.
 
ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्साय्क्लोपीडिया ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''encyclopedia'', ''encyclopaedia'';) ह्या इंग्लिश संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने विश्वकोश ही संज्ञाही वापरण्यात येते. मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.
काही वेळा ज्ञानकोशाला त्याच अर्थाने ''विश्वकोश'' किंवा [[विश्वज्ञानकोश]] असेही म्हटले जाते. ज्ञानकोश म्हणजे [[ज्ञान|ज्ञानाच्या]] सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक [[सारग्रंथ]]{{विअप}} (compendium) होय. अशा ज्ञानकोशात [[wikt:विषय|विषय]]वार एकएक लेख असतो. अनेकदा, ज्ञानकोशातील मजकुराचे प्रचंड मोजमाप विचारात घेता बहुधा त्याची रचना अनेक खंडांमध्ये केलेली असते. तरीसुद्धा एकखंडी ज्ञानकोश अनेक आहेत. इंग्लंडमधले चेंबर्स हे विश्वविद्यालय असे एकखंडी ज्ञानकोश प्रसिद्ध करीत असते. मराठीत अनेकखंडी ज्ञानकोशांप्रमाणे अनेक एकखंडी ज्ञानकोशही आहेत. विषयवार लेख बहु्धा लेखनावाच्या आद्याक्षरानुक्रमे मांडलेले असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://library.rcc.edu/riveHELLOrside/glossaryoflibraryterms.htm#e |title="Glossary of Library Terms. Riverside City College, Digital Library/Learning Resource Center - Encyclopedia." |archive-url=http://web.archive.org/web/20070803182506/http://library.rcc.edu/riverside/glossaryoflibraryterms.htm#e |archivedate=2007-08-03}}</ref>
 
== ज्ञानकोशाचे स्वरूप ==
ज्ञानकोश विविध प्रकारचे असतात. एका विशिष्ट विषयापुरते किंवा अनेक विषयांची वेचक संकलित माहिती देणारे सर्वसमावेशक, असेही ज्ञानकोशही असतात.
ज्ञानकोश म्हणजे [[ज्ञान|ज्ञानाच्या]] सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक [[सारग्रंथ]]{{विअप}} (compendium) होय. ज्ञानकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा विषयविशिष्ट अशा दोन्ही तऱ्हेचा असू शकतो. सर्वसाधारण ज्ञानकोशात त्याच्या रचनेच्या हेतूनुसार विविध विषयांवरील माहिती दिलेली असते तर विषयविशिष्ट ज्ञानकोशात एखाद्या विशिष्ट विषयातील विविध अंगांविषयीची माहिती दिलेली असते. ज्ञानकोशाच्या व्याप्तीनुसार आणि त्यातील लेखांची संख्या ठरते आणि ही संख्या व नोंदींचे आकारमान ह्यांनुसार ज्ञानकोश लहान वा मोठा असू शकतो. मोठे ज्ञानकोश अनेकदा विविध खंडांत विभागण्यात येतात. ही खंडांतील विभागणी विषयानुसार किंवा इतर निकषांनुसार करण्यात येते. मुद्रित स्वरूपाच्या ज्ञानकोशांत नोंदींची मांडणी अकारविल्हे करण्याची प्रथा असल्याने त्यांची खंडांतील विभागणी त्यांच्या नोंदींच्या पृष्ठसंख्येचा विचार करून आद्याक्षरांनुसार करण्यात येते असे आढळते.
 
== विहंगावलोकन ==
Line २१ ⟶ २२:
ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते .ज्ञानकोश[[ब्रिटानिका ज्ञानकोशा]]प्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बर्‍याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो.
 
== ज्ञानकोशाची मांडणी व आधुनिक तंत्रविद्या ==
आधुनिक संगणक, इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून [[विकिपीडिया]], इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले