"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २५:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]]ाच्या [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातले]] महानगरपालिका असलेले एक शहर आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]]ला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे गतिमार्गद्रूतगतिमार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे.
 
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले