"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मी अधिक तपशील इंग्रजी मचकुरा बरहुकुम समाविष्ट केला आहे. मी केवळ पहिला परिच्छेदच संपादित केला.
छो अधिक तपशील केवळ पहिल्या परिच्छेदात केला.
ओळ १:
'''यामिकी''' (मराठी नामभेद: '''स्थितिगतिशास्त्र'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mechanics'', ''मेकॅनिक्स'') ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा असून, यातत्यात वस्तूंवर बळाचा वापर केला असता वा त्यांना विस्थापित केले असता त्यांच्या वर्तणुकीत होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. तसेच या घटनांचा त्या वस्तूंच्या परिसरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. प्राचीन संस्कृतींच्या काळापासून ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आज ज्याला आपण पारंपारिक स्थितीगतीशास्त्र ([[:en:Classical_mechanics|Classical Mechanics]]) म्हणतो त्या ज्ञानशाखेचा पाया आधुनिक इतिहासकाळात खयाम, [[गॅलिलिओ]], [[योहानेस केप्लर]], [[आयझॅक न्यूटन]] इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी घातला. पारंपारिक भौतिकशास्त्राची ही शाखा एका जागी स्थिर असणाऱ्या वा प्रकाशवेगापेक्षा कमी [[वेग|वेगातील]] कणांचा अभ्यास करते. वेगळ्या शब्दांत आपण असेही म्हणू शकतो, की ही शास्त्रशाखा वस्तूंच्या गतीचा व विविध बलांचा वस्तूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते. हिला [[अभिजात यामिकी]] या संज्ञेनेही संबोधले जाते.
 
== यामिकीचा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले