"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३२:
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा महाजालावरील एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. [[विकी]] हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. [[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
[[जिमी वेल्स]] आणि लॅरी सॅंगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.<ref>कॉक, नेड आणि युंग, युसुन आणि सिन, टी.; [http://cits.tamiu.edu/kock/pubs/journals/2016JournalIJeC_WikipediaEcollaboration/Kock_etal_2016_IJeC_WikipediaEcollaboration.pdf विकिपीडिया अॅण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज अॅण्ड चॅलॅंजेस]; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८</ref> आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत ५३ लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वांत विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.
 
[[विकिपिडीया]] हा एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्‍ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.