"ओपेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो १९९२ मध्ये इक्वेडोर हा देश ओपेक मधुन बाहेर पडला. त्यामुळे सध्या ओपेकचे ११ सदस्य देश आहेत.
ओळ ३२:
}}
'''पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांची संघटना''' किंवा '''ओपेक''' ({{lang-en|Organization of the Petroleum Exporting Countries}}) हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणार्‍या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे. [[अल्जीरिया]], [[अँगोला]], [[इक्वेडोर]], [[इराण]], [[इराक]], [[कुवेत]], [[लिबिया]], [[नायजेरिया]], [[कतार]], [[सौदी अरेबिया]], [[संयुक्त अरब अमिराती]] व [[व्हेनेझुएला]] हे देश ओपेकचे सदस्य आहेत. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय [[व्हियेना]] येथे स्थित आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओपेक" पासून हुडकले