"डिसेंबर २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २५:
== मृत्यू ==
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[हॅरी ट्रुमन]], अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
* १९८९ - केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[शंकर दयाळ शर्मा]], भारताचे राष्ट्रपती.भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
* २००० - प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक
* २००६ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
* [[इ.स. २०११|२०११]] - [[सरेकोप्पा बंगारप्पा]], कन्नड-भारतीय राजकारणी, [[कर्नाटक|कर्नाटकाचे]] मुख्यमंत्री.
|