"डिसेंबर २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
 
== जन्म ==
* १८९९ - क्रांतिकारक उधम सिंग
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत समाजसेवक.
* [[इ.स. १९१४|१९१४]] -.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[प्रभाकर माचवे]] मराठी व हिंदी साहित्यिक.
* १९१४ - डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[प्रभाकर माचवे]] मराठी व हिंदी साहित्यिक.त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
* १९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
* १९३४ - समीक्षक व वाङ्मयाचे अभ्यासक द. दि. पुंडे
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[मेबल आरोळे|डॉ. मेबल आरोळे]] मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.([[रजनीकांत आरोळे]] यांच्या पत्नी).
* १९४१ - लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
* १९४८ - डॉ. प्रकाश आमटे
== मृत्यू ==
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[हॅरी ट्रुमन]], अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.