"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५३२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
* [[इ.स. ११६६|११६६]] - [[जॉन, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[जॉर्ज, ग्रीस]]चा राजा.
* १८६४ - विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कांतारो सुझुकी]], [[:वर्ग:जपानचे पंतप्रधान|जपानचा ४२वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[एमानुएल लास्केर|इमॅन्युएल लास्कर]], [[:वर्ग:बुद्धिबळपटू|जर्मन बुद्धिबळ खेळाडू]].
* १८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[हुआन रमोन हिमेनेझ]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:स्पॅनिश लेखक|स्पॅनिश लेखक]].
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[पांडुरंग सदाशिव साने]] तथा साने गुरुजी, [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]].नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ऍव्हा गार्डनर]], [[:वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते|अमेरिकन चित्रपट अभिनेत्री]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[जॉर्ज पॅटन]], अमेरिकन सेनापती.
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[स्ट्येपान मेसिच]], [[:वर्ग:युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष|युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[तार्या हेलोनेन]], [[:वर्ग:फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष|फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष]].
* १९५५ - लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[हमीद करझाई]], [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अनिल कपूर]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
४४३

संपादने