"डिसेंबर २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७:
* [[इ.स. १६०३|१६०३]] - [[महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान]].
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[जॉर्ज इलियट]], ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
* १९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
* १९७५ - पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो आँखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[नरहर रघुनाथ फाटक]], भारतीय ईतिहास संशोधक, [[संत साहित्य|संत साहित्या]]चे अभ्यासक.
* १९९६ - रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
* [[इ.स. १९९५]] - [[जेम्स मीड]], [[:वर्ग:अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते|अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता]]
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[पी. सावळाराम]], भावगीतकार, [[ठाणे|ठाण्या]]चे नगराध्यक्ष.
* १९९७ - [[पंडित प्रभाशंकर गायकवाड]], सनईवादक.
* २००२ - दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
* २०११ - वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
 
== प्रतिवार्षिक पालन ==