"मरियाना खंदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
 
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
'''मरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench}}) (अन्य उच्चार - मारियाना, मेरियाना) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मरियाना गर्ता ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. ही गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला येते. ’चॅलेंजर डीप’ हा मरियाना गर्तेमधील सर्वात खोल बिंदू आहे.
 
ओळ ५:
 
या गर्तेचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत.
 
 
==बाह्य दुवे==