"पर्यावरणशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नविन् लेख
फोटो टाकला
ओळ २:
पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे , ज्यामध्ये [[भौतिकशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[जीवशास्त्र]], [[अभियांत्रिकी]],[[भुगोल]] ,[[तंत्रज्ञान]] , [[अर्थशास्त्र]] , [[समाजशास्त्र]], [[नीतिशास्त्र]], [[इतिहास]], [[कला]] यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.
दिवसेंदिवस मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्ती चे अतोनात नुकसान यामुळे [[पर्यावरण|पर्यावरणा]]ची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
[[File:The Earth seen from Apollo 17.jpg|thumb|पर्यावरणशास्त्र]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:पर्यावरण]]