"महादजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वडगावची लढाई: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
ओळ २६:
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
 
1७७३१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
 
===वडगावची लढाई===