"ऋतुसंहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १:
'''ऋतुसंहार''' हे [[कालिदास]]लिखित काव्य आहे. यामध्ये राजा नल व [[दमयंती]] यांच्या प्रेमाची कथा आहे
 
सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे.प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशू पक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणा-यांच्या वृतीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१)
== कथानक ==
नल हा शिकारील गेला असता [[कण्व|कण्वमुनींच्या]] आश्रमात येतो व तेथे दमयंतीस पाहून तिच्या प्रेमात पडतो. दमयंती आपल्या स्वयंवरात [[इंद्र|इंद्रदेवाला]] नकार देऊन नलराजाची निवड करते. हे जेव्हा [[कली|कलीला]] कळते तेव्हा तो चिडतो व नलराजाच्या मनात प्रवेश करतो. त्यामुळे नलराजाची वाताहत होते. प्राप्त परिस्थितीतून नल व दमयंती मार्ग काढतात व शेवटी एकत्र येतात.
 
== संदर्भ व नोंदी== ==
१. भारतीय संस्कृती कोश खंड १
 
==ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादक==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतुसंहार" पासून हुडकले