"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३७:
गावात तीन शासकीय [[पूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक]] [[शाळा]],तीन शासकीय [[प्राथमिक शाळा]],एक खाजगी [[प्राथमिक शाळा]],एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा,एक शासकीय [[माध्यमिक शाळा]] व एक शासकीय [[उच्च माध्यमिक शिक्षण|उच्च माध्यमिक]] शाळा आहे.
सर्वात जवळील [[महाविद्यालय|पदवी महाविद्यालय]],पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा,[[अभियांत्रिकी|अभियांत्रिकी महाविद्यालय]] व अपंगांसाठी खास शाळा दहिवडी येथे ६२ किलोमीटर अंतरावर आहे.
सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय व व्यवस्थापन संस्था [[सातारा]] येथे ४५ किलोमीटर अंतरावर आहे.
 
==जलसंधारण प्रकल्प==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे [[राजेंद्रसिंह राणा|राजेंद्रसिंग राणा]] [http://tarunbharatsangh.in/rashtriya-jal-biradari-rjb/ जलबिरादरी] गट यांच्या मार्गदर्शनाखाली [[जलयुक्त शिवार आणि नदी व नाले खोलीकरण|जलयुक्त शिवार अभियानात]] अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, जलबिरादरी, सकाळ रिलीफ फंड,शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
[[File:मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना.jpg|thumb|मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना]]
 
ओळ ४७:
 
== स्वच्छता ==
गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध आहे. सांडपाणी थेट जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
 
== जमिनीचा वापर ==