"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
==जलसंधारण प्रकल्प==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंग राणा व जलबिरादरी गट यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार अभियानात अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, जलबिरादरी, सकाळ रिलीफ फंड,शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
[[File:मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना.jpg|thumb|मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना]]
 
== पिण्याचे पाणी ==
गावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.तसेच हॅन्डपंप व नदीच्या पाण्याचा पुरवठा आहे.
 
== स्वच्छता ==
गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध आहे. सांडपाणी थेट जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.
गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
 
== जमिनीचा वापर ==
मलवडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):