"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७९:
* साक्षर स्त्री लोकसंख्या: ९४८ (६९.७६%)
 
==जलसंधारण प्रकल्प==
==जलयुक्त शिवार==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंग राणा व जलबिरादरी गट यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानजलयुक्त रुपातशिवार अभियानात अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, जलबिरादरी, सकाळ रिलीफ फंड,शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
 
== जमिनीचा वापर ==
मलवडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):