"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७८:
* साक्षर पुरुष लोकसंख्या: ११३८ (८०.१४%)
* साक्षर स्त्री लोकसंख्या: ९४८ (६९.७६%)
 
==जलयुक्त शिवार==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंग राणा व जलबिरादारी गट यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान रुपात अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.
 
 
== जमिनीचा वापर ==