"आनंद अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q1662266
(चर्चा | योगदान)
ओळ ९१:
== मृत्यू ==
एका चित्रीकरणाचे काम आटोपून [[पुणे|पुण्याहून]] [[मुंबई]]कडे प्रवास करत असताना २३ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी [[भाप्रवे]]नुसार २३:३० वाजायच्या सुमारास आनंद अभ्यंकर, त्याच्या सोबत असलेला सहअभिनेता [[अक्षय पेंडसे]] यांच्या कारीस [[मुंबई-पुणे द्रुतगतिमार्ग|मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावरील]] उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला <ref name="मटा २०१२१२२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17736568.cms | शीर्षक = अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = २४ डिसेंबर, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = ५ जानेवारी, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>. अपघातात अक्षय पेंडसे याचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला; तर अपघातानंतर [[निगडी]]तल्या लोकमान्य इस्पितळात उपचारादरम्यान आनंद अभ्यंकर याचा मृत्यू झाला <ref name="मटा २०१२१२२४"/>.
 
<!--
<ref name="">{{स्रोत बातमी | दुवा = | शीर्षक = | प्रकाशक = | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = | भाषा = मराठी }}</ref>
Line ९७ ⟶ ९६:
<ref name="">{{स्रोत बातमी | दुवा = | शीर्षक = | प्रकाशक = | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = | भाषा = मराठी }}</ref>
-->
 
==आनंद अभ्यंकर मित्र परिवार==
२०१३ सालापासून, आनंद अभ्यंकर मित्र परिवारातर्फे रंगभूमीची सेवा करणार्‍या कलावंताला किंवा कार्यकर्त्याला दरवर्षी आनंदरंग पुरस्कार देण्यात येतो.
* २०१३ साली रंगकर्मी दिनेश गोसावी यांना पहिला आनंदरंग पुरस्कार पुरस्कार देण्यात आला.
* २०१४ सालचा पुरस्कार शिवाजी मंदिरातील चहावाले बाळू वासकर यांना प्रदान झाला.
* २०१५साली मोहम्मद चाचा याना हा पुरस्कार मिळाला.
* २०१६ साली हा पुरस्कार पडद्यामागचे कलाकार विठ्ठल हुलावळे यांना देण्यात आला.
 
== संदर्भ व नोंदी ==