"अगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो संचिका भर
ओळ १:
'''अगर''' हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा [[ईशान्य भारत|भारतातील ईशान्येकडील]] हिमालयीन प्रदेशात विशेषत: [[त्रिपुरा]], [[भूतान]], बंगाल गारो, खांसिया, [[नागालँड]], काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा [[भारतातील राजमान्य वनस्पती|राज्यवृक्ष]] आहे.
[[File:AquilariaAstragalusRoyle.jpg|thumb|अगर वृक्ष भाग]]
 
==उपयोग==
अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या [[अगरबत्ती|अगरबत्त्या]] (उदबत्त्या) बनतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अगर" पासून हुडकले