"डग्लस डी.सी. ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
८२
(चित्र)
(८२)
[[चित्र:Iberia.md-88.ec-foz.arp.jpg|इवलेसे|[[इबेरिया (विमानकंपनी)|इबेरियाचे]] एमडी८०]]
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ ''' हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून '''एम.डी. ८०''', '''एम.डी. ८२''', '''एम.डी. ८८''', '''एम.डी. ९०''' तसेच [[बोईंग ७१७]] या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
 
[[वर्ग:डग्लस विमाने]]