"शमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[image:Khejri.jpg|right|thumb|शमी]]
 
==अन्य नावे==
* अरबी - घफ
* इंग्रजी - ?
* कानडी - बन्‍नी, शमी
* गुजराथी - खिजडो, सागरी, सामी
* तमिळ - कलिनम, जंबू, वण्णी
* तेलुगू - जंबी, जांबी
* पंजाबी - जांद
* बंगाली - शाईगाछी, सुई बावला
* बलुची - कहूर
* बिश्नोई - जांटी
* मराठी - शबरी, शमी
* राजस्थानी - खेजडी. लूंग
* शास्त्रीय नाव - Prosopis spicigera/Prosopis cineraria
* संस्कृत - शमी
* सिंधी - कांडी, जांद, जांदी
* सिंहली - वण्णी अंदरा, काटु आंदरा, लूणू अंदरा
* हिंदी - खेजडा, खेजडी, छोंकर, जांद, सफेद कीकर
 
==वर्णन==
'''शमी''' (शास्त्रीय नाव : Prosopis spcigeraspicigera - प्रॉसोपिस स्पिसिगेरा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिची पाने [[गणपती]]ला वाहतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी [[पांडव|पांडवांनी]] आपली शस्त्रे कापडामध्ये गुंडाळून शमी वृक्षावरील एका ढोलीत ठेवली होती. काहीतरी अमंगळ आहे असे समजून कोणीही त्यांना हात लावला नाही. दसर्‍याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात व त्याची प्रार्थना करतात कारण 'शमी शमयते पापम्' असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. त्या दिवशी शस्त्रांची पूजा करताना शस्त्रांवर शमीपत्रे वाहतात, आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतात.(हल्ली [[आपटा|आपट्याची]] पाने मिळणे दुर्मीळ झाल्यामुळे, तशीच दिसणारी पण काहीशी मोठ्या आकाराची कांचनाची पाने द्यावी-घ्यावी लागतात.)
 
==इतर माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/शमी" पासून हुडकले