"अगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषत: त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालँड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा [[भारतीलभारतातील राजमान्य वनस्पती|राज्यवृक्ष]] आहे.
 
अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अगर" पासून हुडकले