"फेसबुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
| पालक कंपनी =
| विभाग =
| पोटकंपनी = [[ईन्स्टाग्रामइन्स्टाग्राम]], [[व्हाट्सएप्पव्हॉट्सअॅप]], ऑकुलास व्ही आर
| मालक = [[मार्क झुकरबर्ग]]
ओळ ३७:
फेसबुक वरील दुसरे पान आहे "प्रोफाईल पेज". हे पान चार भागात विभागले आहे. ह्यातील माहिती पानावर सदस्याची महिती आढळते. उदा- सदस्याचे नाव, जन्म तारीख, निवास स्थान, राजकीय कल, आवडी/निवडी इत्यादी. सदस्याचे फोटो "अल्बम" ह्या पानावर दिसतात. सदस्याच्या फेसबुकवरील मित्रमंडळींची सूची "फ्रेन्ड्‌स" ह्या पानावर दिसते. तर सदस्याच्या मित्रांनी सदस्याकरिता लिहिलेल्या घोषणा "वॉल" ह्या पानावर दिसतात.
 
२०१४ साली फेसबुकने [[व्हॉट्सॲपव्हॉट्सअॅप]] ही लोकप्रिय त्वरित संदेशन प्रणाली विकत घेतली.
 
==पुस्तक==
मार्क झुकरबर्गची यशोगाथा सांगणारे The facebook effect नावाचे पुस्तक डेव्हिड कर्कपॅट्रिक याने लिहिले आहे, त्याचा द facebook इफेक्ट मराठी नावाचा मराठी अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे.
 
==बाह्यदुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/फेसबुक" पासून हुडकले