"आठवडी बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
added reference from govt site
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''आठवडी बाजार''' म्हणजे दर [[आठवडा|आठवड्याच्या]] एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा [[बाजार]] होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेउन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते तेथे अश्या प्रकारचा बाजार भरविला जातो.[[भारत|भारतात]] जास्त करुन ग्रामिण भागात अजूनही अश्या प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो.{{चित्र हवे}}
 
स्थानिक संस्था ([[नगर परिषद]]/ [[नगरपालिका]]) अश्या बाजाराची व्यवस्था करीत असते व त्या ठिकाणच्या सोयी करण्यास बाध्य असते.{{संदर्भहवा}}<ref>http://solapur.gov.in/htmldocs/1977/bank_weekly_mkt.html</ref>
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
[[वर्ग:फुटकळ बाजार]]