"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२२ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
*१९०३ : राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण.
*१९२७ : हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
*१९२८ : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
*१९६१ : गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले
 
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[तैमूर लंग]]ने [[दिल्ली]]जवळ सुलतान [[नसिरुद्दीन मेहमूद]]च्या सैन्याचा पाडाव केला.
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९२७|१९२७]] :- [[हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचेअसोसिएशन]]चे क्रांतिकारक [[राजेन्द्र नाथ]] लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच [[गोंडा तुरुंग|गोंडा तुरुंगात]] फाशी दिले.
* [[इ.स. १९२८|१९२८]] :- [[भगतसिंग]], [[सुखदेव]], [[राजगुरू]] यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर [[जेम्स साँडर्स]] याची [[लाहोर]] येथे हत्या केली.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.