"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३०:
=====निवडणूक १९९५=====
१९९५ मध्ये सेना-[[भाजप]] युतीने महाराष्ट्राची [[निवडणूक]] जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.
 
बाळासाहेबांनंतर या पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली व ती पार पडताना त्यांच्या नेतृत्वाचा नेमका अंदाज राज्यातील लोकांना अजूनही लागलेला नाही.सत्तेत असूनही विरोधी राहणं व घेतलेला निर्णय पुन्हा माघारी घेणं तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणं हे भविष्यात शिवसेनेच्या दृष्टीने हितकारक नाहीये.
 
बाळासाहेबांनी या पक्षाची धुवा उद्धव ठाकरेंच्या हातात देऊन खूप मोठी चूक केली हि जनतेच्या मनावरील ठसलेली कोर मिटवण्यात अजूनही उद्धव ठाकरेंना यश मिळालेले नाहीये.
 
नेहमीच बाळासाहेबांच्या नावावर मते मागणे हेच राजकारण करताना सध्याचे चित्र आहे.
परंतु याच बाळासाहेबांमुळे या पक्षच्या नेतृत्वाकडे अजूनही लोकांचा चांगला पाठिंबा या पक्षाला आहे.
 
==निवडणूक चिन्ह==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवसेना" पासून हुडकले