"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
==अन्य नावे==
* आसामी भाषा - गलौची
* इंग्रजी - White Frangipani, Pagoda Tree, Champa, Temple Tree
* उडीया - गोलोची
* कानडी - कडुसंपगे
ओळ २२:
 
==पांढरा चाफा==
शास्त्रीय नाव Plumeria alba. इंग्रजी नाव White Frangipani. या चाफ्याची फुले पूर्णपणे पांढरी शुभ असून मध्ये पिवळा रंग नसतो.
 
==सोनचाफा==
Line ३४ ⟶ ३३:
कवठी चाफ्याचा छोटा वृक्ष असतो. कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातही हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल तिन्हीसांजेला उमलते; सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात.
 
कवठी चाफ्याचाफ्याच्या पोटजाती पुष्कळ असल्या तरी त्यांतील भेद मामुली आहेत. .असे असले तरी एक महापुष्प कवठी चाफा असतो. त्याला भरपूर आणि मोठमोठी फुले येतात. ती पाहिल्यावर झाडावर बगळेच बसले आहेत असा भास होतो..
 
==नागचाफा==
Line ४४ ⟶ ४३:
हिरव्या चाफ्याची फुले साधारणपणे पावसाळ्यात येतात.
 
हिरव्या चाफ्याच्या बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फूल तयार होते, त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध फूल पिकून पिवळे झाल्यावर जास्तच दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असे म्हणतात. हिरव्या चाफ्याचा सुगंध दडत नाही.
 
चीन आणि जावा या देशांत हिरवा चाफा विपुल प्रमाणात आढळतो.
Line ५१ ⟶ ५०:
 
==तांबडा चाफा==
ह्या झाडाला इंग्रजीत रेड फ्लँगिपनी म्हणतात. शास्त्रीय नाव Plumeria rubra किंवा Plumeria acuminata/acutifolia. सात आठ मीटर उंचीच्या या वृक्षाला गुलाबी, पांढर्‍या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली सुगंधी फुले येतात. फुले उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात.
 
==भुईचाफा==
Line ६३ ⟶ ६२:
* हिंदी- भुई चंपा
 
भुईचाफा ही आकर्षक, सुगंधी फुले देणारी व अनेक वर्षे जगणारी भीसरपटभुईसरपट पसरणारी वनस्पती मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावतात. हिला जमिनीखाली असणारे आयताकृती गाठीसारखे खोड असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३० ते ४५ संटिमीटरसंटीमीटर बाय ७ ते ११ सेंटिमीटरसेंटीमीटर आकारमानाची), उभी, अंडाकृती भाल्यासारखी असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो. झाडाला बोंडे येतात. दोन आवरणांच्या बोंडात अनेक बिया असतात
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले