"कुस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कुस्ती''' हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी [[खेळ]] आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा. उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ [[भारत|भारतात]] तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
 
भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ऒलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.
 
या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.
 
== हेही पहा ==
* [[मल्लखांब]]
* [[साक्षी मलिक]]
 
 
[[वर्ग:कुस्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुस्ती" पासून हुडकले