"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,८४४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
* [[इ.स. ११८७|११८७]] - [[पोप ग्रेगोरी आठवा]].
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[लियोपोल्ड दुसरा, बेल्जियम]]चा राजा.
*१७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
*१९०१ : लेखक य. गो. जोशी
*१९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[मनुएल गोम्स दा कॉस्टा]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान]] आणि [[:वर्ग:पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष|१०वा राष्ट्राध्यक्ष]].
*१९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
*१९४२ : अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
*१९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
*१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
*१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[हॅरोल्ड होल्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान]].
*१९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
*२०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
 
== प्रतिवार्षिक पालन ==
४४३

संपादने