"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
किंचित बदल
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
*१९०३ : राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण.
*१९२७ : हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
*१९२८ : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
*१९६१ : गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले
 
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[तैमूर लंग]]ने [[दिल्ली]]जवळ सुलतान [[नसिरुद्दीन मेहमूद]]च्या सैन्याचा पाडाव केला.