"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Surya namaskar.ogg|thumb|250px]]
सकाळी [[सूर्योदय|सूर्योदयानंतर]], [[श्वास|श्वासाचे]] नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ [[योगासने]] करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही एक [[सूर्य]] उपासनाच आहे.यामुळे सर्वांगसुंदर [[व्यायाम]] होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बुगुनी आहेबहुगुणीआहे असे म्हणता येईल.{१}
 
साष्टांग नमस्कार- उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा|
 
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टाग उच्यते ||
 
मस्तक,छाती,दोन हात,दोन गुडघे , दोन पाय,दृष्टी,वाणी आणि मन या आठांनी जॉ नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.{१}
 
== मूळ ==
Line ४६ ⟶ ५२:
 
== मंत्र ==
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील [[मंत्र]] म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील [[चक्र|चक्राशी]] संबंध आहे.
{| class="wikitable"
! क्र.