"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Frangipani flowers.jpg |thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''चाफा''' किंवा चंपक ही एक सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे. वेगवेगळे सुगंध देणारे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार निसर्गात असतात.
 
==देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा==
देवचाफा हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा राहणारा देवचाफाअसतो. हाया चाफाचाफ्याची क्षीरचाफाफुले किंवापांढरी पांढराअसून चाफामध्ये नावानेहीपिवळा ओळखलारंग जातोअसतो. याचेया झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia किंवा Plumeria rubra.. इंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्‍या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पणा चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते.
 
==अन्य नावे==
देवचाफ्याला सहसा फळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते.
* आसामी भाषा - गलौची
* इंग्रजी - Frangipani, Pagoda Tree, Champa, Temple Tree
* उडीया - गोलोची
* कानडी - कडुसंपगे
* गुजराथी - धोळो चंपो
* बंगाली - दलम फूल
* मराठी -खैरचंपा
* मल्याळी - अरळी; वेला चंपकम
* तमिळ - इलाट्टलारी; पेरुंगळी
* तेलुगू : अरभटगन्‍नेरू
* शास्त्रीय नाव - Plumeria acutifolia
* हिंदी- गुले-ए-चिन
 
भारतातील देवचाफ्याला सहसा फळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते.
 
==पांढरा चाफा==
शास्त्रीय नाव Plumeria alba. इंग्रजी नाव White Frangipani. या चाफ्याची फुले पूर्णपणे पांढरी शुभ असून मध्ये पिवळा रंग नसतो.
 
==सोनचाफा==
सोनचाफा हा चाफ्याचा भारतीय प्रकार भारतात [[हिमालय|हिमालयापासून]] [[तामिळनाडू]] आणि [[सह्याद्री]]पासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपाकाचंपका (Michelia champaca) आहे. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. ''सुवर्णचंपक'' या नावानेही हे फूल ओळखले जाते.
 
==पिवळा चाफा==
Line १९ ⟶ ३७:
 
==नागचाफा==
नागचाफ्याचे शास्त्रीय नाव Mesua ferreferrea. हा मूळचा श्रीलंकेतला. मसाल्याच्या पदार्थातील नागकेशर (नाकेसर) म्हणजेच नागचाफ्याच्या फुलातील केसर.
 
==हिरवा चाफा==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले