"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११५ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
 
==देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा==
जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा राहणारा देवचाफा. हा चाफा क्षीरचाफा याकिंवा पांढरा चाफा नावानेही ओळखला जातो. याचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia. हाइंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्‍या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पणा चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते.
 
देवचाफ्याला सहसाफळेसहसा फळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते.
 
==सोनचाफा==
५७,२९९

संपादने